!! श्री स्वामी समर्थ !!
शनिची साडेसाती म्हणजे काय?
कालसर्प योग म्हणजे काय?
चांडाळ योग म्हणजे काय?
जमित्र योग म्हणजे काय?
मंगळ दोष सौम्य करणारे किंवा दोषाचा परिहार करणारे दहा नियम तूम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?
एक नाडी दोषाचा परिहार कसा होतो तसेच तो परिहार न झाल्यास काय उपाय करता येतो?
प्राचीन गूणमेलन आणि आधुनिक काळातील पत्रिकामेलनातील फरक काय?
त्यामूळे अधिक अचूकता कशी साधता येते?
उर्जेचे ध्वनी आणि प्रकाश रुप वापरुन ग्रहपिडा कश्या सौम्य कराव्यात?
रत्न निवडताना कोणती काळजी घ्यावी? अचूक रत्न कसे निवडावे?
हे सर्व जाणून घेण्यास आपण उत्सुक असाल तर येत्या रविवारी डोंबिवली येथील माझ्या प्रास्ताविक व्याख्यानास अवश्य उपस्थित रहा
डोंबिवली येथे ज्योतिष शास्त्र वर्ग
प्रास्ताविक व्याख्यान दि. २० मे २०१८
वेळ संध्याकाळी ०४ ते ०७
ठिकाण:- जोंधळे विद्यामंदिर, डोंबिवली (प)
संपर्क:- ९०२९५८१५९०, ९८१९४१५४७८
No comments:
Post a Comment